आज दिनांक 11 सप्टेंबर दुपारी तीन वाजता कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरमैय्या शिवाजी महाराजनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून सेंट मेरी करण्याच्या प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यावर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रया दिली आहे. विनोद पाटील म्हणतात की 'कर्नाटकची जनता आज जे मोकळा श्वास घेत असेल ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी दोन दिवस महाराष्ट्राचा दौरा करावा जेणेकरून महाराज कोण होते हे त्यांना कळेल. तसेच केंद्र सरकारने असे