केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प यावर्षीच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे. पावसामुळे प्रकल्पात आलेल्या पाण्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज, मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी, दुपारी बारा वाजता धरणातील पाण्याचे जलपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पार पडला.या वेळी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. मांजरा प्रकल्प भरल्यामुळे परिसरातील पिकांना पाणी मिळणार असून शेतकऱ्यांच्या पिकाला चांगली साथ मिळेल, अशी अपेक्ष