फिर्यादी विलास नारायण सोनवणे यांच्या तक्रारीनुसार 21 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी किसन सिंग जीत सिंग सिद्धू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरवाडी येथील शाळेचे कार्यालयाचे व पोषण आहाराच्या स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कुलूप कोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून एलईडी टीव्ही व दोन तेलाचे पाऊच असा एकूण 8 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल सुरू नेला याप्रकरणी 20 सप्टेंबरला सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात...