दारव्हा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागातील चार जणांवर दि. २९ ऑगस्टला दु. १ वाजता दरम्यान तडीपारीची कारवाई केली आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धपत्रकाद्वारे दिनांक 30 ऑगस्टला दुपारी चार वाजता दरम्यान देण्यात आली.