आज दिनांक 31 ऑगस्ट 20 25 सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अनुलोमच्या अधिकारी पदाधिकारी जनसेवक यांनी आज अमर तहसीलदार विजय चव्हाण यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून त्यांचा सत्कार केला यावेळी शासनाच्या विविध योजना विषयी आंबेडकर तहसीलदार विजय चव्हाण यांनी अनुलोमच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली व वेळोवेळी एकमेकाला सहकार्य करायचे ठरले.