उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती समजून घेतली जाईल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. 'छगन भुजबळांशी आम्ही चर्चा करू वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल'