आष्टी शहरातील इंदिरानगर येथे दिनांक 14 तारखेला सव्वा आठ ते नऊच्या दरम्यान दारू विक्री करताना पोलिसांनी एकाच ताब्यात घेतले गावठी मोह दारू त्याच्याकडून जप्त करण्यात आली जीवन सिताराम निर्मळे राहणार इंदिरानगर आष्टी असे दारू विक्री करणाऱ्याचे नाव असून आष्टी पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 247 ऑब्लिक 2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले...