ननंद ग्रामस्थांच्या वतीने सत्कार निलंगा - ननंद हे गाव आजपर्यंत किल्लारी पोलीस स्टेशनच्या हदीत होते पण पंधरा ऑगस्टला नणंद हे गाव निलंगा पोलीस स्टेशनला जोडले गेले. त्यामुळे निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांचा सत्कार नणंद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.