Download Now Banner

This browser does not support the video element.

अक्कलकुवा: बांधकाम कामगार मोफत भांडी संच शिवसेना कार्यालयात निशुल्क फॉर्म भरण्याची सुविधा तालुकाप्रमुख तुकाराम वळवी यांची माहिती

Akkalkuwa, Nandurbar | Aug 30, 2025
अक्कलकुयात तालुक्यातील जनतेला बांधकाम कामगारांना मिळावा यासाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालय अक्कलकुवा एयहे मोफत अर्ज नोंदणी करून दिले जात आहे. 5 दिवसात 1 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम वळवी यांनी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us