Install App
newsprabhat.in
This browser does not support the video element.
गडचिरोली: गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसाण यांनी संसद भवनात उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत केले मतदान
Gadchiroli, Gadchiroli | Sep 9, 2025
आज नवी दिल्ली येथील संसद भवनात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी मतदान केले व या निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार नक्कीच विजयी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!