आज दिनांक 29 ऑगस्ट ला सकाळी साडेअकरा वाजता अरुणावती प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते त्यानंतर दुपारी चार वाजता आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले असून एकूण नऊ दरवाजे दिवसभर उघडण्यात आले होते त्यामुळे अरुणावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आणि शहरातील मोमीनपुरा शास्त्रीनगर झोपडपट्टी येथील घरात नाल्याचे पुराचे पाणी शिरले होते त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रात्री अकरा वाजता च्या दरम्यान पनोट क्षेत्रातील पाणी कमी झाल्याने धरणाचे सहा दरवाजे बंद करण्यात आ