वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे अल्लीपुर ते पवनी रोडवर असलेली पाईपलाईन च्या हॉल मधून रोज हजारो लिटर फिल्टर पाणी वाया जात आहे . याकडे मात्र ग्रामपंचायतची दुर्लक्ष दिसून येत आहे जीवन प्राधिकरणचे पाणी गावामध्ये येत असतात त्याच पाईपलाईन वर ग्रामपंचायत मार्फत हॉल बसवण्यात आला आहे मात्र तो हॉल लिक असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे ग्रामपंचायत ने लक्ष देण्यात यावी अशी मागणी गावातील समाजसेवक माझी ग्रामपंचायत सदस्य उत्