प्रगती उत्सव मंडळ द्वारे तांना पोळा होळी चौक सावनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व बालगोपाल यांनी फार मोठया प्रमाणात सहभाग घेतले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माजी नगरसेवक तुषार उमाटे प्रशांत घोडसे विकी उमाटे भूषण कांबळी दादू देशमुख हरीश चाफेकर यश उमाटे यश घटे सुनील वाढबूद्धे हर्ष घटे पियुष बणकर ओम कोचे कार्तिक बनकर प्रकाश तिवारी पप्पू लांबट जगदीश बनकर तनिषा उमाटे गोलू नारेकर सुधाकरजी धांडोळे तुळशीराम बनकर बांबल प्रसन्ना लहाबर