जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वेदक मॅडम यांनी आज कोनवडे गावात ग्रामपंचायत येथे भेट दिली, ACF सर्वे बाबत मार्गदर्शन केले तसेच ACF सर्वे बाबत जनजागृती बोर्ड ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आला..100 DAYS TB मोहीम बाबत आढावा घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य बॉडी तसेच प्रा आ केंद्र मधील बुद्रुक कडील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लवटे मॅडम व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते