6 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान अक्कलकुवा गावात मेन रोड लागत असलेल्या आमदार कार्यालयाच्या मोकळ्या पत्राच्या शेडमधून चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच 39 ए जी 16 4348 चोरून नेली आहे याबाबत दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजून 58 मिनिटांनी सचिन पाडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिंर्याद दिली आहे.