आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार सिंगल जीन भागातील ब्राह्मण गल्लीत घाणीचे साम्राज्य पसरले होते नागरिकांनी महानगर पालिकेकडे निवेदन द्वारे मागणी केली होती निवेदन देताच दुसऱ्या दिवशी स्वच्छता करण्यात आली आहे माजी नगरसेविका संध्या संजय देठे यांनी देखील महानगरपालिकेकडे स्वच्छता करण्यासाठी संपर्क केला होता