उपप्रादेशिक परिवहन विभागाने जून व जुलै महिन्यात ऑटोरिक्षा व टॅक्सी तपासणी मोहीम चालवून २९६ वाहनांची तपासणी केली. यात तब्बल ४९ वाहने ही दोषी आढळली असून त्यांच्या जवळून २ लाख ९ हजार ५०० रूपयाचा दंड वसूल केला आहे. तसेच अनियंत्रित वाहन चालकांना नियंत्रणात आणण्यासाठी बेधडक कारवाई सुरूच राहणार अस्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी