अनेक वर्षांपासून मिरजेतील बंद असलेल्या ट्रॅफिक सिग्नल चा अखेर नारळ फुटला आहे अनंत चतुर्थी चे औचित्य साधून माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते या ट्रॅफिक सिग्नलचे लोकार्पण करण्यात आले मिरजेतील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी अपघातापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी अनेक सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते पक्ष यांनी महापालिकेकडे आणि मिरज वाहतूक शाखेकडे याची मागणी केली होती मिरज विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी या सिग्नल व्यवस्थेसाठी 74 लाख रुपये निधी मंजू