पैठण तालुक्यातील पाचोड येथे विधी सेवा संघ पैठण व वकील संघ पैठण यांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी तारीख 24 रोजी सकाळी अकरा वाजतानागरी हक्क कायदा संरक्षण या विषयावर पोलीस कॉलनी पाचोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अन्याय व अत्याचाराच्या घटनेला आळा घालण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना कायदेविषयक ज्ञान मिळावी यासाठीजनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी उपस्थित यांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले तसेच पाचोड पोलीस स्टे