वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील धोडांबे येथे हायड्रोलिक ट्रॅक्टर चालू ट्रॉली ही इलेक्ट्रिक तारेला टच झाल्याने इलेक्ट्रिक शॉक लागल्याने अजित महतो याचा जागीच मृत्यू झाला या संदर्भात वडनेर भैरव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहे