Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: ब्राम्हणी वॉर्ड नंबर 2 येथे उघड्या नाली मध्ये पडून एकाचा मृत्यू

Kalameshwar, Nagpur | Sep 2, 2025
ब्राह्मणी वॉर्ड 2 , झेंडा चौक येथे एक नाली उघडी असल्या कारणाने अज्ञात व्यक्ती मृत असल्याची माहिती मिळताच मंगेश गमे व आकाश घायवट व सर्व टीम हजर होते मृतकाचे नाव वासुदेव ढोक राहणार ब्राम्हणी आहे. वय 62 वर्षे आहे. बाहेर काढले तर ओळखी पटली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us