Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: शहरातील महानायक वसंतराव नाईक चौकातील स्मारक परिसराची करण्यात आली स्वच्छता

Yavatmal, Yavatmal | Aug 26, 2025
यवतमाळ शहरातील महापुरुषांची व क्रांतिकारकांची स्मारके,पुतळे,भिंतीशिल्पे नगरपरिषदेच्या देखरेखीअभावी दुर्लक्षित होत आहेत.त्याचाच भाग म्हणून महानायक वसंतराव नाईक चौकातील स्मारक परिसराची हवी तशी स्वच्छता व देखरेख नगरपालिका प्रशासनाकडून होत नसल्याने शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड सचिन मनवर व कृष्णा पुसनाके यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता उपक्रम राबवला.प्रशासनाचा विरोध न करता,उलट प्रशासनाला सहकार्य या भूमिकेतून त्यांनी ‘स्वच्छता दूत उपक्रम’ राबवण्याचा निर्धार व्यक्त करत.....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us