महिलेचा विनयभंग झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे की वेळेवर ठिकाणी येथील आरोपीवर फिर्यादी यांचे दुकानासमोर फिरण्याचा मुलाला शिवीगाळ करत असताना विस्ता र या संदर्भात पतीने त्यांना वाद का घालता असे विचारले असता आरोपी बहीण व आई हे तिथे आले व त्याच्या नवऱ्याला मारहाण करत होते म्हणून फिरत यांनी सोडवण्यात गेले असता त्यातील आरोपीने फिर्यादी पाठीमागून पकडले करण्यात आला आहे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.