वसईतील पांचाळनगर परिसरात एका इमारतीच्या सावधानिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. अचानक इमारतीतील सदनिकेचा स्लॅम कोसळला. इमारतीच्या सदनिकेचा स्लॅब कोसळल्याने इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीच्या वातावरण पसरले. स्लॅब कोसळल्याच्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.