प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबरला काटोल नाका येथे अनियंत्रित कार थेट डिव्हायडर वर चढली. ज्यात चालक जखमी झालेला आहे. तसेच कार क्षतीग्रस्त झालेली आहे. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चालकाला रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार काटोल नाक्यावरून येणारी ही कार अचानक अनियंत्रित झाली आणि थेट डिव्हायडर वर चढली. ज्यामुळे कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला .