नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरवण नदीच्या पुराच्या पाण्यातून पूल आणि रस्ता नसल्यामुळे आदिवासी बांधवांना धोकेदायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. आज दुपारी दुचाकी चालक पुराच्या पाण्यातून धोकेदायक पद्धतीने दुचाकी काढताना चा व्हिडिओ समोर आलाय.