पंधरा वर्षीय मुलावर तिघांचा चाकूने प्राण घातक हल्ला झाल्याची घटना फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत मध्यरात्री घडली असून तिघा अगदी लोकांनी चाकूने जीवना हल्ला केला प्रीत चिंचखेडे राहणार सिद्धांत क्रीडा मंडळ शेंडे लाईन फ्रेजेरपुरा असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आल्यामुळे परिसरात एकच खंड उडाली आहे गटाची माहिती मिळताच दिलेल्या तक्रारून पोलिसांनी गुना दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.