वर्धा जिल्ह्यात विविध विकासकामांसह पर्यटनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. या कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) कडे सोपविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्यासह