चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 3 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता पासून पूरग्रस्त क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेत गच काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे उमा नदी काडच्या सर्व परिसर पुराच्या विळख्यात सापडला होता पुराच्या पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त क्षेत्रात सर्वत्र घाणीचे वातावरण असते आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या आजार पसरण्याची शक्यता असते