चंद्रपूर जन सुरक्षा विधेयकांवर महाविकास आघाडीच्या वतीने बल्लारपूर येथे आयोजित निषेध आंदोलनात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कामुनिष पक्ष तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते हा निषेध आंदोलन 10 सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान करण्यात आले