Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: साखरा येथे गाडगेबाबांच्या वेशभूषेत व शालेय विद्यार्थ्यांसोबत पि.एस. खंदारे यांनी दिला स्वच्छता, व व्यसनमुक्ती चा संदेश

Washim, Washim | Oct 4, 2025
आदर्श ग्राम म्हणून पुरस्कार मिळालेले व जिल्हा परिषद शाळा राज्यात प्रथम क्रमांकाचे एकावन्न लाख रुपये चे बक्षिस जिंकून नाव लौकीक प्राप्त करणारे साखरा येथे दि. 04 ऑक्टोबर रोजी ग्रा.पं. च्या माध्यमातून गाडगेबाबांच्या वेशभूषेत व शालेय विद्यार्थ्यांसोबत पि.एस. खंदारे यांनी स्वच्छता, आरोग्य व व्यसनमुक्ती चा संदेश दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us