आरमोरी तालूक्यातील वैरागड येथून जवळच असलेल्या मोहटोला(कुकडी) येथील एका ६५ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.१२ सप्टेबंर शूक्रवार रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. दिनकर महादेव टेंभुंर्णे (वय 65 )असे गडफास घेतलेल्या इसमाचे नाव असून त्यांनी स्वतःच्याच राहत्या घरी गडपास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही घटनेचा तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.