युवक व क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मंचर येथील क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न करण्यात आला असून क्रीडा दिनानिमित्त तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते.