उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनातून इथे आहे. उद्या हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामना आहे. अजूनही जो पहलगाममध्ये भारतीयांवर हल्ला झाला. त्यात ज्या पर्यटकांची हत्या झाली त्यांचे रक्त सुकलं नाही. घाव भरले नाही. आपल्या सर्वांना वाटलं होतं की पाकिस्तानचे आपण दोन तीन चार तुकडे करू. त्यांना जागेवर ठेवणार नाही. त्यादृष्टीने आपण चढाई केली होती. युद्ध केलं.