आज दि.28 ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालय गोंदिया येथे वोट चोरीच्या विरोधात पदयात्रा काढण्यात आली जनतेचे लक्ष वेधून घेतले संघर्ष योद्धा मा.खा.राहुलजी गांधी यांनी वोट चोरी विरोधात आवाज उचलला आहे जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे मा.खा.राहुलजी गांधी यांचे नेतृत्व जनता मान्य करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या निषेध मोर्चात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ.दिलीपजी बनसोड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्या