पुणे म्हाडा च्या विविध विषयांवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (ता.९) मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. त्यात पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांना गती देण्यास त्यांनी सांगितले.