शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, तेव्हा लक्षात आलं नाही का? आरक्षणावरुन विखे पाटलांचा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनावरुन आता राजकीय वाद समोर येत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, आमदार, खासदारांकडून आंदोलनास पाठिंबा दिला जात आहे.