Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे घेणार मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात भेट

Mumbai, Mumbai City | Aug 31, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज आझाद मैदानात दाखल होत सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us