आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सिल्लोड बोगस जन्म मृत्यू नोंदी संदर्भात माहिती घेण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्याकडे दिलेल्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी आज ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे सोमय्या यांनी उत्तर दिले की मी राहुल गांधी नाही माझ्याकडे पक्के पुरावे आहेत त्या आधारावरती मी लवकरच सिल्लोड येथील अधिकाऱ्यांची खोल खोल करणार आहे असे उत्तर माध्यमांना दिले