जिंतूर येथील नेवाती मोहल्ला भागातून एका व्यक्तीकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत त्याला ताब्यात घेऊन जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली अशी माहिती आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली.