विश्वकर्मा पिंपळगाव येथून शितल तिजारे ही महिला आपल्या दोन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा शोध घेतल्या जात आहे. 29 ऑगस्ट पासून महिला बेपत्ता असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कोणालाही शितल तिजारे व तिची मुले दिसल्यास 8080658581, 9604664723, 7350922071,7796636559 या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना किंवा कुटुंबीयांना मदत करावी असे आव्हान वतीने करण्यात आले आहे.