येवला तालुक्यातील अंदरसुल येथे मोटरसायकलचा टर्न मारण्याच्या कानावर भांडणाची कुरापत काढून अमोल पगारे याला राकेश घोडेराव व इतर एक यांनी मारहाण करून दुखापत केल्याने यासंदर्भात त्यांनी दिले त्याप्रमाणे नुसार येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एएसआय ठोंबरे करीत आहे