जिल्हा पेन्शनर असोसिएशन गोंदिया संघटनेने जिल्हा परिषद गोंदियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.फरेंद्र कुतिरकर यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.मागणी मध्ये प्रामुख्याने मासिक वेतन कोणत्याही परिस्थितीत १ तारखेला मिळालेच पाहिजे अशी मागणी रेटून धरली.अनेकदा पेंशनचे पैसे वेळेवर आल्यानंतरही दप्तर दिरंगाई मुळे वेळेवर होत नाही.पंचायत समिती स्तरावर सुद