दिंडोरी व कळवण तालुक्यातील हत्तीवर असलेल्या मार्कंडेश्वर प्रवर्त वरती प्रशासनाने दर्शनासाठी बंदी घातल्याने आज मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला . परंतु प्रशासनाने सोमवती अमावस्या व ऋषीपंचमी उत्सव हा मार्कंडेश्वर पर्वतावर सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे .