27 ऑगस्टला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने छापा मार कार्यवाही करून खापरखेडा हद्दीतून अग्निशस्त्र घेऊन पाणी फिरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव झांगुरसिंग सरनागते व सुमित सोनवणे असे सांगण्यात आले असून आरोपींकडून दोन अग्निशस्त्र, सात जिवंत काढतोस असा एकूण चार लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी खापरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले