This browser does not support the video element.
निफाड: लासलगाव एसटी बसस्थानकात वृद्धेची अडीच तोळ्याची सोन्याची पोत लंपास...
Niphad, Nashik | Sep 7, 2025
लासलगाव एसटी बसस्थानकात वृद्धेची अडीच तोळ्याची सोन्याची पोत लंपास... चोरी करणाऱ्या अज्ञात तिनी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.... अँकर.....नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एसटी बसस्थानकात धक्कादायक घटना घडली आहे. वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात तीन महिलांनी ओरबडून चोरली आणि पोबारा केला.