महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग, मुंबई यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना तातडीने समन्स बजावले आहे. केस क्र. 1620/13/32/2025 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून सुनावणी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पोलिस अधीक्षकांनी प्रत्यक्ष, VC किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले लिखित उत्तर आणि आवश्यक कागदपत्रे दाखल करणे बंधनकारक आहे. तक्रारीतील मुद्द्यांवर बचावासाठी आवश्यक....