Download Now Banner

This browser does not support the video element.

आंबेगाव: प्लॅटिनम फिटनेस अरेना जिम मंचर तर्फे अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये "आरोग्य जागरूकता व फिटनेस मार्गदर्शन" हा विशेष उपक्रम

Ambegaon, Pune | Aug 30, 2025
प्लॅटिनम फिटनेस अरेना जिम मंचर तर्फे अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये "आरोग्य जागरूकता व फिटनेस मार्गदर्शन" हा विशेष उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, संतुलित आहार, मानसिक तंदुरुस्ती व शरीरसंपदा यांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us