चिमूर तालुक्यातील खडसंगी रेंगावंडी आमटी जामणी खापरी आदी या चिमूर तालुक्यातील गावांना खासदार नामदेव किरसाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुराणमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी 9 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.