पैसे केव्हा देतो विचारल्यावरून आरोपीने गालावर फिरायला मारून जखमी केल्याची घटना तीवसा पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोल पंप चौक येथे घटना घडली असून या संदर्भात योगेश अजबराव लांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे ही घटना दिनांक 27 मे रोजी दुपारी पाच वाजता या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.